Maharashtra day 2020 whatsapp facebook message greetings

1. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

2. महाराष्ट्र दिन

 

3.महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक  शुभेच्छा 

 4. कपाळी केशरी टिळा लावीतो महाराष्ट्र देशा तुला वंदितो

5. महाराष्ट्राची यशो गाथा
महाराष्ट्राची शौर्य कथा
पवित्र माती लावू कपाळी
धरती मातेच्या चरणी माथा
जय महाराष्ट्र


0 comments