Gudi Padwa Chya Hardik Shubhechha

1.
 2.

 3. वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 4.

 5.
 6. गुढी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा
 7.
 8.
 9.


























10. उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

0 comments